By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > खामगाव > जिल्हा युवा पुरस्काराने नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे सन्मानित
खामगावबुलडाणाविदर्भशेगावसांस्कृतिक

जिल्हा युवा पुरस्काराने नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे सन्मानित

Team Batmivishwa
Last updated: August 17, 2026 11:17 am
By Team Batmivishwa
Published: August 17, 2026
खामगाव बुलडाणा विदर्भ शेगाव सांस्कृतिक
41 Views
2 Min Read
1
Share
2 Min Read
SHARE

शेगाव (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२४-२५ चा जिल्हा युवा पुरस्कार शेगाव येथील मेरा युवा भारतचे माजी स्वयंसेवक तथा नेहरू युवा मंडळ, भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे यांना प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांच्या हस्ते सुरज बोरसे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, पोलीस अधीक्षक निवृत्ती तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना असंघटित युवकांना संघटित करणे, युवक व नागरिकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी भरीव योगदान देणे, या कार्याची दखल घेऊन सुरज बोरसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरज बोरसे यांनी यापूर्वीही विविध स्तरांवर आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडली आहे. नेहरू युवा केंद्राच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस. रामामूर्ती यांच्या हस्तेही त्यांना गौरविण्यात आले होते. सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत मिळालेल्या या पुरस्कारामुळे सुरज बोरसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शरद पवारांवर विश्वास कायम, पण जिल्हाध्यक्षांवर नाराजी? बुलढाण्यात राष्ट्रवादीसमोर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना टिकवण्याचे आव्हान

डिजिटल अरेस्ट प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ५२.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

You Might Also Like

नवरात्रोत्सवात तळणीच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची श्रद्धापूर्वक गर्दी
तायक्वांदोमध्ये सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश; दुसऱ्यांदा छापा, डॉक्टर व मुलगा ताब्यात
अग्नीशस्त्र बाळगणारा सराईत गुन्हेगार चिखली डी.बी. पथकाच्या जाळ्यात; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त
आदिवासी विकासमंत्री आज चिखलीत
TAGGED:Buldhana NewsShegaon NewsSuraj Borseक्रीडा व युवक सेवा संचालनालयजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा युवा पुरस्कार 2024-25जिल्हा युवा पुरस्कार बुलढाणानेहरू युवा मंडळ भोनगावबुलढाणा जिल्हा बातम्याबुलढाणा युवा पुरस्कारमेरा युवा भारतयुवा पुरस्कार 2025युवा पुरस्कार महाराष्ट्रयुवा सामाजिक कार्यशेगाव बातम्याशेगाव युवा पुरस्कारसामाजिक कार्य पुरस्कारसामाजिक कार्यकर्ता सुरज बोरसेसुरज बोरसेसुरज मार्तंडराव बोरसेस्वातंत्र्यदिन पुरस्कार
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article ‘इडियट फिक्चरला अवॉर्ड मिळाले आहेत’; संजय राऊतांच्या टीकेवरून राजकीय वातावरण तापले
Next Article डकेट-एलनची सुरुवात, डोनाल्डची वादळी खेळी; ट्रेंट रॉकेट्सची १५८ धावांची मजल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up