ईद मिलादुन्नबीनिमित्त २३ ऑगस्टला बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर

बुलढाणा (प्रतिनिधी) : ईद मिलादुन्नबी अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०१व्या जयंतीनिमित्त अल मदिना फाउंडेशनच्या वतीने रविवार, २३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इक्बाल चौक परिसरातील जामा मशिदीजवळील मैदानात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पैगंबर मोहम्मद साहेब … Continue reading ईद मिलादुन्नबीनिमित्त २३ ऑगस्टला बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर