मलकापूर बसस्थानकात चार ते पाच बसची तोडफोड
अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास नुकसान; सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळा मलकापूर, प्रतिनिधी : मलकापूर बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या चार ते पाच एसटी बसची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १७ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तींनी बसस्थानक परिसरातील बसचे नुकसान केले. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची … Continue reading मलकापूर बसस्थानकात चार ते पाच बसची तोडफोड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed