By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > बुलडाणा > मलकापूर बसस्थानकात चार ते पाच बसची तोडफोड
बुलडाणामलकापूरविदर्भ

मलकापूर बसस्थानकात चार ते पाच बसची तोडफोड

Team Batmivishwa
Last updated: August 18, 2026 9:28 am
By Team Batmivishwa
Published: August 18, 2026
बुलडाणा मलकापूर विदर्भ
271 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास नुकसान; सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळा

मलकापूर, प्रतिनिधी : मलकापूर बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या चार ते पाच एसटी बसची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १७ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तींनी बसस्थानक परिसरातील बसचे नुकसान केले. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, बसस्थानक आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने पोलिसांच्या तपासासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे ही गंभीर बाब असून, संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संतनगरी सज्ज : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी शेगावात आगमन 

You Might Also Like

मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न
BDCC: अनुमोदकांच्या सह्यांमुळे काँग्रेस अडचणीत?; जळगाव जामोदमध्ये राजकीय चर्चांना उधाण
“आपण नागरिक की गुलाम? लोकशाहीतील ‘खऱ्या मालकांची’ जागृती!”
देऊळगाव राजात ‘लाटा मंडपोत्सवा’चा भक्तिमय जल्लोष; २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी!
Sindkhed Raja – शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण; जिद्दीच्या जोरावर बनले एक्साईज पोलीस उपनिरीक्षक
TAGGED:Buldhana NewsBus Stand CCTVBus Stand SecurityCCTV Not WorkingMaharashtra ST BusMalkapur Bus StandMalkapur Bus VandalismMalkapur Crime NewsMalkapur Latest NewsMalkapur PoliceMSRTC BusST Bus Vandalismअज्ञातांकडून तोडफोडएसटी बस तोडफोडएसटी महामंडळबसची तोडफोडबसस्थानक सीसीटीव्हीबसस्थानक सुरक्षाबुलढाणा बातम्यामलकापूर क्राईम न्यूजमलकापूर पोलीसमलकापूर बसस्थानकमलकापूर बातमीसीसीटीव्ही बंद
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article संतनगरी सज्ज : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी शेगावात आगमन 
Next Article श्रावणातील पहिल्या सोमवारी धाड नाका मित्र मंडळाची भव्य कावड यात्रा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up