स्वातंत्र्यदिनी जन्मलेला जवान… देशासाठी जगला आणि देशासाठीच गेला..

क्रांतीदिनी जन्मभूमीत परतणार हरिदास कापसे; स्वातंत्र्यदिनी झाला होता जन्म! मुलीच्या वाढदिवशी वडिलांचा मृत्यूशी संघर्ष; त्याच रात्री मालवली प्राणज्योत मुलीच्या वाढदिवशी वडिलांचा मृत्यूशी संघर्ष हरिदास यांच्या तीन वर्षीय मुलगी वैदेहीचा वाढदिवस ७ ऑगस्ट रोजीच होता. मुलीच्या वाढदिवसानिमित्त हरिदास यांनी सकाळी मोबाईलवरून तिला शुभेच्छा दिल्या, ऑनलाइन गिफ्टही पाठविले आणि स्टेटस ठेवले. सायंकाळी कुटुंबीयांनी केक कापण्याच्या वेळी त्यांना … Continue reading स्वातंत्र्यदिनी जन्मलेला जवान… देशासाठी जगला आणि देशासाठीच गेला..