ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना ३१ जुलै पर्यंत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत- सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन ही योजना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान … Continue reading ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार