By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > रोजगाराच्या वाटा > बुलडाणा शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती
रोजगाराच्या वाटा

बुलडाणा शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

Team Batmivishwa
Last updated: May 24, 2025 12:43 pm
By Team Batmivishwa
Published: May 24, 2025
रोजगाराच्या वाटा
45 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

Contractual recruitment in Buldhana Government Teachers College

मोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या, ३० जून रोजी दुपारी १२ वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येणार

बातमीविश्व टिम बुलडाणा

Contents
Contractual recruitment in Buldhana Government Teachers Collegeमोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या, ३० जून रोजी दुपारी १२ वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येणार

शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता For Government Teachers’ College आर्थिक वर्ष २०२५-२०२६ या कालावधीकरीता एक सफाई कामगार आणि पहारेकरी ही २ पदे कत्रांटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

पद भरतीसाठी विहित आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्वि-लिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल ५०० रूपयांचा भरणा करून दि. २३ ते २७ जून २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. २९ मे २०२५ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निविदा दि. ३० जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. त्यावेळेस संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहणार आहे. सदर निविदा महाविद्यालयाचे संकेतस्थळ सलशलशवर्लीश्रवरप.ेीस.ळप वर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एन.बी. चव्हाण यांनी कळविले आहे.

You Might Also Like

विविध पदाकरीता शिकाऊ उमेदवारांची पदभरती
बंधपत्रित ७०० अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित होणार!
बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी महाडीबीटीवर अर्ज करा- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे
गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी संधी; राज्य, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धा
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आज अमरावतीत; ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमातून युवकांशी साधणार थेट संवाद
TAGGED:Contractual recruitment in Buldhana Government Teachers Collegeएक सफाई कामगारपहारेकरीशासकीय अध्यापक महाविद्यालय
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article गाडीच्या सिट खाली पोलीसांना आढळले मोठं घबाड
Next Article सोयंदेव : २ हजार ९९९ पशुधन व लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up