By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > मराठवाडा > बापरे.. १६ हजार ६६७ ग्रामीण विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व स्टडी टेबल
बुलडाणा जिल्हामराठवाडाविदर्भविविधसमोरच्या बाकावरुन

बापरे.. १६ हजार ६६७ ग्रामीण विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व स्टडी टेबल

Team Batmivishwa
Last updated: May 18, 2025 12:17 pm
By Team Batmivishwa
Published: May 18, 2025
बुलडाणा जिल्हा मराठवाडा विदर्भ विविध समोरच्या बाकावरुन
52 Views
2 Min Read
Share
2 Min Read
SHARE
  • Oh my god.. 16 thousand 667 rural students were distributed school bags and study tables
  • हिंदुस्थान पेट्रोलियम व अवंत फाऊंडेशनचा पुढाकार

बातमीविश्व टिम
बुलडाणा : ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री ना.प्रतापराव जाधव  Union Minister N. Prataprav Jadhav यांच्या प्रयत्नांतून एच.पी.सी.एल.च्या सीएस-आर. निधीतून अवंत फाऊंडेशनच्या समन्वयाने बुलडाणा जिल्हयातील १६ हजार ६६७ विद्याथ्यांना मोफत स्कुल बॅग व स्टडी टेबल वाटप करण्यात येत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचा शुभारंभ नुकताच बुलडाण्यातीलन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला.त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते.

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करतांना भौतिक सुविधा आणि गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. त्यादृष्टीने हिंदुस्थान पेट्रोलियम व अवंत फाऊंडेशनने दिलेले स्टडी टेबल व स्कुलबॅग उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, शिक्षणाधिकारी (प्राथ) बी.आर.खरात, शिक्षणाधिकारी योजना वैशाली ठग प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच एचपीसीएलचे उपमहाप्रबंधक विशाल शर्मा आणि भारत सरकारच्या कोळसा व खाण मंत्रालयाचे प्रमुख तांत्रिक सल्लागार अवनीश त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती लाभली.

प्रातिनिधीक स्वरुपात पन्नास विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कुल बॅग वाटप करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांच्या चेहर्‍यावर हास्य उमलले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरविंद शिंगाडे यांनी तर आभारप्रदर्शन उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अवंत फाऊंडेशनचे आकाश विश्वकर्मा, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, इश्वर वाघ आदींनी परिश्रम घेतले.

मिशन झेड चे कौतुक Appreciation for Mission Z

जिल्हा परिषदेत शिकणार्‍या गरीब विद्यार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून मिशन झेड उपक्रम सुरु करण्यात आला असून, त्याद्वारे गुणवंत विद्याथ्यांना नीट व जेईई परीक्षांच्या नामवंत क्लासमध्ये मोफत मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. या उपक्रमात विशेष योगदानासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) बी.आर.खरात व शिक्षणाधिकारी (योजना) वैशाली ठग यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

मोहिनी खंदारे यांचा सत्कार Mohini Khandare felicitated

बुलडाणा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कु.मोहिनी खंदारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते शाल-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

You Might Also Like

विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा; वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन
जिल्ह्यात ठिकठिकाणी सीटूच्या वतीने १ मे कामगार व महाराष्ट्र दिन साजरा
अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नी व प्रियकराला अटक, वाशीम हादरले
सोयंदेव : २ हजार ९९९ पशुधन व लोकसंख्येसाठी एक टँकर मंजूर
जालिंदर बुधवत यांची बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड; ॲड. गणेश पाटील यांच्याकडून सत्कार
TAGGED:Oh my god.. 16 thousand 667 rural students were distributed school bags and study tables
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article प्रकल्पग्रस्तांनी मानले केद्रीय मंत्री महोदयांचे आभार…
Next Article रेती माफियांनो सावध व्हा, आता सुटका नाही!
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up