By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > बुलडाणा जिल्हा > भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जात पडताळणी मोहिम
बुलडाणा जिल्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जात पडताळणी मोहिम

Team Batmivishwa
Last updated: April 3, 2025 2:53 pm
By Team Batmivishwa
Published: April 3, 2025
बुलडाणा जिल्हा
57 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांचे आवाहन

Caste verification campaign on the occasion of the birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar

बातमीविश्व टिम
बुलडाणा जिल्ह्यात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.

१ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील सन २०२५-२६ मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली जातील. उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र Caste Validity Certificate अनिवार्य असल्याने, कोणत्याही विद्यार्थ्याला या प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ११ वी १२ वी विज्ञान व डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील सन २०२५-२६ मधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेचा ई-मेल आलेले आहेत, त्यांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून पुर्तता करुन या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

You Might Also Like

चोरीला गेलेले २६ मोबाईल मूळ मालकांना परत
आयुर्वेद उपचारांना मिळणार बळ! बुलढाण्यात १५ कोटींचे आयुष रुग्णालय उभारणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी बुलढाण्यात १२,१०७ शेतकरी पात्र; आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
सेगाव ते सेवाग्राम : गांधीविचारांची कर्मभूमी
बुलढाण्यासह ७ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीचा आढावा; हसन मुश्रीफ यांचे कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश
TAGGED:Caste Validity Certificateजात वैधता प्रमाणपत्रविशेष जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article रेशीम शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन पर अनुदान : मुख्यमंत्री
Next Article जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षण सोडतीची तारीख केली निश्चित
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up