By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
News Portal from BuldhanaNews Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Font ResizerAa
News Portal from BuldhanaNews Portal from Buldhana
Font ResizerAa
  • Home
  • महाराष्ट्र
  • बुलडाणा जिल्हा
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Search
  • Home
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • बुलडाणा जिल्हा
    • बुलडाणा
    • चिखली
    • मोताळा
    • मलकापूर
    • नांदुरा
    • खामगाव
    • शेगाव
    • संग्रामपूर
    • देऊळगावराजा
    • सिंदखेडराजा
    • मेहकर
    • लोणार
    • जळगाव जामोद
  • समोरच्या बाकावरुन
  • राजकीय
  • क्रीडा
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • व्हिडीओ
  • विविध
  • रोजगाराच्या वाटा
Follow US
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
News Portal from Buldhana > Blog > महाराष्ट्र > कोकण > ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोकण

ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Team Batmivishwa
Last updated: March 24, 2025 11:10 pm
By Team Batmivishwa
Published: March 24, 2025
कोकण
63 Views
1 Min Read
Share
1 Min Read
SHARE

Government positive about increasing library funds: Higher and Technical Education Minister Chandrakant Patil

अभिजीत वंजारी यांनी केला होता प्रश्न उपस्थित

बातमीविश्व टिम

Contents
Government positive about increasing library funds: Higher and Technical Education Minister Chandrakant Patilअभिजीत वंजारी यांनी केला होता प्रश्न उपस्थित

मुंबई- अभिजीत वंजारी यांनी उपस्थित लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, ग्रंथालयांचा निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सध्याचा निधी ६०% वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, निधी वाढ करण्यासाठी आवश्यकती माहिती वित्त विभागाकडे सादर केली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रंथालयाला त्यांचा प्रगती अहवाल पाठवण्यासाठी नवीन कार्य पद्धतीचा अवलंबन करण्यात येत आहे. निधीचा योग्य विनियोग आणि ग्रंथालयांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. ग्रंथालयांचे भवितव्य आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांत पाटीलChandrakant Patil यांनी सांगितले.

You Might Also Like

८६ हजार एसटी कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गोड बातमी
Benefits of Yoga: 10 Ways Your Practice Can Improve Your Life
व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन
गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वादाला तोंड
TAGGED:Chandrakant Patilअभिजीत वंजारीग्रंथालय
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article आज कुणबी मराठा वर-वधूचा मलकापूर येथे परिचय मेळावा
Next Article अवैधरेतीचा उपसा करणार्‍या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने फोडल्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow

Latest News

बुलढाण्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २२१ सागवान वृक्षतोडीचा पर्दाफाश!
बुलडाणा जिल्हा मलकापूर मेहकर
October 27, 2026
व्हीआयपी वाहनांवरील अनधिकृत पदनामांचे स्टिकर्स हटवा
चिखली बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ विविध
October 27, 2026
तानाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात; भुलाबाईच्या गीतांनी रंगली मैफल
बुलडाणा बुलडाणा जिल्हा विदर्भ सांस्कृतिक
October 27, 2026
तांदुळवाडी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड उघड
बुलडाणा बुलडाणा जिल्हा
October 27, 2026
Follow US
© 2025 Batmivishwa Network. All Rights Reserved. | Proudly Developed by : M&D Infotech, Latur. (Contact : 8668776434)
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?

Not a member? Sign Up