तेव्हा डॉ. पंजाबराव  देशमुख यांच्या नेतृत्वाखाली  सुरू असलेल्या अस्पृश्यांना  अंबादेवी प्रवेश  सत्याग्रहात बाबासाहेबांनी सहभाग घेतला होता

अमरावती येथील  मंदिर सत्याग्रहानंतर  13 ऑक्टोबर 1929  रोजी पुण्यातील  पर्वती मंदिर सत्याग्रह  करण्यात आला. 

9 मार्च 1930 रोजी  रामनवमीच्या दिवशी  नाशिक इथं रथाच्या दोराला अस्पृश्यांनी स्पर्श केल्यामुळं लाठीचार्ज झाला.  या घटनेत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वतः जखमी झाले,  पण लढा थांबवला नाही.

13 आणि  14 मे 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमरावतीत  आले होते

मंदिर  प्रवेशासाठीचा प्रारंभीचा  संघर्ष

"आम्ही हिंदू धर्माचे घटक आहोत, त्यामुळे आम्हाला सन्मानाने  वागणूक द्या, मंदिरात प्रवेश द्या"  ही त्यांची ठाम भूमिका होती 

 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांची अमरावतीत  झाली होती  ऐतिहासिक सभा.