मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न

खामगाव  : भारतीय गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी असल्याची बतावणी करून बनावट ओळखपत्र आणि खोटी नोटीस व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खामगाव शहरातील केलानगर, सिव्हिल लाईन परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला असून, गोपाल प्रल्हाद पोटे (वय ३०, रा. चितोडा, अंबिकापूर,ता.खामगाव, जि.बुलडाणा) याच्यासह … Continue reading मनी लॉन्ड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न