अमरावती शिक्षक मतदारसंघ : शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर सर सोमवारला अर्ज भरणार
शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून शिक्षक भारतीलाच पहिल्या पसंतीक्रमाचे मत द्यावे : सुरेश देवकर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार : सुरेश देवकर अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर ५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवारी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका … Continue reading अमरावती शिक्षक मतदारसंघ : शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर सर सोमवारला अर्ज भरणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed