शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेली सोयाबीन
अंगाला करपलेली सोयाबीन बांधून शेतकऱ्यांचे साष्टांग दंडवत; सुनील सपकाळ यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष बुलढाणा, दि. ११ : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह उडीद, मूग आणि इतर पिकेही पावसाअभावी हातची जाण्याच्या मार्गावर आहेत. दुष्काळाची ही भीषण परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी … Continue reading शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेली सोयाबीन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed