खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या; दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा खामगाव : अल्प पावसामुळे खामगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ७ सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल), खामगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. … Continue reading खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed