बुलढाण्यात 7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय अडचणी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन बुलढाणा : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि प्रशासकीय अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवार, दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन … Continue reading बुलढाण्यात 7 सप्टेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन