बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि कर्करोग उपचारासाठी आर्थिक सहाय्य; २१ प्रकरणे प्रक्रियेत बुलडाणा (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत (PM Relief Fund) बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४९ रुग्णांना उपचारासाठी तब्बल १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून … Continue reading बुलडाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना पीएम रिलीफ फंडातून १ कोटी २० लाखांची मदत