विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा; वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन

चिखली : शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या तसेच टवाळखोरी व दादागिरी करणाऱ्या युवकांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी चिखली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांना निवेदन दिले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही … Continue reading विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा; वैशाली खेडेकर यांचे पोलिसांना निवेदन