बुलढाणा येथील नवजात शिशु कक्षाचा रिअ‍ॅलिटी चेक; सुविधांचा दावा अन् प्रत्यक्षात काय?

बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाच्या रिअ‍ॅलिटी चेकदरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय मिराजदार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नवजात बालकांना आवश्यक उपचार, औषधे, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.   बुलढाणा : जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांसाठी आधारवड ठरणार्‍या बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु … Continue reading बुलढाणा येथील नवजात शिशु कक्षाचा रिअ‍ॅलिटी चेक; सुविधांचा दावा अन् प्रत्यक्षात काय?