जनगणनेतील OBC कॉलमवर काँग्रेसचे मोठे अभियान; राहुल गांधींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : देशातील जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर जनगणनेतील जातिविषयक प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचा उल्लेख असला, तरी ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेसने मोठे अभियान राबविण्याची तयारी सुरू केली … Continue reading जनगणनेतील OBC कॉलमवर काँग्रेसचे मोठे अभियान; राहुल गांधींच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक