खामगाव-शेगाव पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली

खामगाव (प्रतिनिधी) : श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे १८ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात आगमन होत आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पालखी शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करणार असून नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे. पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल … Continue reading खामगाव-शेगाव पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली