लोणार सरोवराच्या विकासाला मोठी चालना; ४२.७९ कोटींचा निधी मंजूर

लोणार : जागतिक पातळीवर महत्त्व असलेल्या लोणार सरोवराच्या सर्वांगीण विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. सरोवराच्या विकास आराखड्यासाठी राज्याच्या नियोजन विभागाने तब्बल ४२ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लोणारच्या पर्यटन विकासासह परिसरातील विविध मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. लोणार सरोवर हे नैसर्गिक, भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. … Continue reading लोणार सरोवराच्या विकासाला मोठी चालना; ४२.७९ कोटींचा निधी मंजूर