रंगरेषांतून मानवी वेदनांना मूर्त स्वरूप देणारे श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली

बुलढाणा : शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठे साकारण्यासोबतच अंतर्गत रेखाचित्रांमधून साहित्याला दृश्यरूप देणारे ज्येष्ठ कलावंत श्रीधर अंभोरे हे केवळ चित्रकार नव्हते, तर मानवी भावभावना, व्यथा आणि वेदना रंगरेषांमधून प्रभावीपणे व्यक्त करणारे मनोज्ञ व चिंतनशील व्यक्तिमत्त्व होते, अशा भावना बुलढाणा येथील साहित्यिक व कलावंतांनी व्यक्त केल्या. श्रीधर अंभोरे यांच्या निधनाबद्दल प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात १३ ऑगस्ट रोजी श्रद्धांजली … Continue reading रंगरेषांतून मानवी वेदनांना मूर्त स्वरूप देणारे श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली