बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले
प्रवीण थोरात बुलढाणा, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी तसेच ३२ नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांसाठी एकूण ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवा केंद्रांसाठी इच्छुक पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू … Continue reading बुलढाणा जिल्ह्यात ३५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज मागविले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed