मोबदला न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचे आमरण उपोषणाचे हत्यार

देवपूर येथील पाझर तलाव क्र. २ प्रकरणी जलसंधारण विभागाला नोटीस; १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा बुलढाणा – मौजे देवपूर, ता. जि. बुलढाणा येथील पाझर तलाव क्र. २ च्या बांधकामासाठी जमीन वापरण्यात आली; मात्र कायदेशीर जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करून योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, असा आरोप ज्येष्ठ नागरिक दीपक वामनराव वारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी … Continue reading मोबदला न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचे आमरण उपोषणाचे हत्यार