महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२४ आणि २०२५ चे पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. १३ : भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या राज्यातील दहा मान्यवर कलावंतांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२४ आणि २०२५ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात … Continue reading महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय सन्मान