दलित पँथर चळवळीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात झळकणार

मुंबई : दलित पँथर चळवळीच्या सामाजिक आणि ऐतिहासिक संघर्षावर आधारित आगामी ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अभिता फिल्म प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर निर्माते तथा अभिता फिल्म प्रॉडक्शन्सचे CEO सुनील शेळके आणि दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. १९७०च्या दशकात अन्याय, सामाजिक विषमता आणि शोषणाविरोधात तसेच … Continue reading दलित पँथर चळवळीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात झळकणार