स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रक्तदान शहीदों के नाम’; २ हजार युनिट रक्तसंकलनाचा संकल्प

अमरावती : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘रक्तदान शहीदों के नाम’ या संकल्पनेतून शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कॅम्प परिसरातील ग्रँड मेहफिलच्या रूबी हॉलमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अमरावती जिल्हा मद्य विक्रेता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या शिबिरात २ हजार युनिट रक्त संकलित … Continue reading स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रक्तदान शहीदों के नाम’; २ हजार युनिट रक्तसंकलनाचा संकल्प