शिवसेना (उबाठा) पक्षाचा ८ ऑगस्ट रोजी खामगावात भव्य कार्यकर्ता मेळावा
खामगाव (प्रतिनिधी): शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खामगाव येथील महावीर भवन येथे जिल्ह्यातील घाटाखालच्या भागातील पक्ष कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार नितीन देशमुख, उपनेते आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, … Continue reading शिवसेना (उबाठा) पक्षाचा ८ ऑगस्ट रोजी खामगावात भव्य कार्यकर्ता मेळावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed