संविधान सप्ताहानिमित्त सिंदखेडराजात भव्य संविधान जनजागृती रॅली; संविधान मूल्यांचा जागर

महापुरुषांना अभिवादन, संविधानावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन; जिल्हाभरातील संविधानप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती बुलढाणा (प्रतिनिधी): संविधान सप्ताह अभियानाच्या निमित्ताने संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र आणि शहा अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेडराजा येथे ५ ऑगस्ट रोजी भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिजामाता … Continue reading संविधान सप्ताहानिमित्त सिंदखेडराजात भव्य संविधान जनजागृती रॅली; संविधान मूल्यांचा जागर