अकोला जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळा; बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणारे ३३ शिक्षक निलंबित

अकोला : जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, २०२५ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवणाऱ्या ३३ शिक्षकांना जिल्हा परिषदेने तात्काळ निलंबित केले आहे. या कठोर कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, २०२५ च्या शिक्षक … Continue reading अकोला जिल्ह्यात शिक्षक बदली घोटाळा; बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणारे ३३ शिक्षक निलंबित