वैशाली तायडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ५५ मोलाचे ग्रंथ गर्दे वाचनालयाला दिले भेट

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंती-पुण्यतिथीनिमित्त गर्दे वाचनालयात साहित्यिक कार्यक्रम बुलढाणा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गर्दे वाचनालयात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कवयित्री वैशाली तायडे आणि ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे … Continue reading वैशाली तायडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ५५ मोलाचे ग्रंथ गर्दे वाचनालयाला दिले भेट