राज्यस्तरीय ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने प्रा. राजेश्वर सुसर यांचा गौरव

शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक योगदानाची राज्यस्तरावर दखल; धुळे येथे पुरस्कार प्रदान बुलढाणा/प्रतिनिधी :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, भारत सरकार यांच्या वतीने धुळे येथील कांकरिया मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राचार्य राजेश्वर सुसर यांना ‘आदर्श प्राचार्य’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रामाणिक … Continue reading राज्यस्तरीय ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने प्रा. राजेश्वर सुसर यांचा गौरव