शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्यासाठी प्रतापराव जाधवांचा पाठपुरावा
प्रेमलता सोनोने यांच्या निवेदनाची दखल; स्टोरेज दरवाढीसह आर्थिक दिलासा देण्याची मागणी बुलढाणा (प्रतिनिधी): शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले गोदाम भाडे तातडीने अदा करण्यात यावे, तसेच स्टोरेज दरांचे पुनर्निर्धारण करून त्यात वाढ करण्यात यावी, या मागणीची केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तथा केंद्रीय आरोग्य … Continue reading शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्यासाठी प्रतापराव जाधवांचा पाठपुरावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed