गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वादाला तोंड

विरोधकांची काँग्रेसवर टीका; कार्यकर्त्यांचा दावा – ‘गुरुस्थानी मानून श्रद्धेतून केले पाद्यपूजन’ २०२४ मधील वाद पुन्हा चर्चेत या घटनेनंतर २०२४ मधील एक जुना वादही पुन्हा चर्चेत आला आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी गेलेल्या नाना पटोले यांच्या पायांना चिखल लागल्यानंतर कार्यकर्ते विजय गुरव यांनी स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले होते. त्या … Continue reading गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन; व्हिडिओ व्हायरल, राजकीय वादाला तोंड