चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर 

चिखली/ प्रतिनिधी : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित पदभार स्वीकार समारंभ माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. तालुकाभरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले, “ऊन असो वा पाऊस, … Continue reading चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर