मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून तीन बालकामगारांची मुक्तता

दोन आस्थापना चालकांवर गुन्हे दाखल; बालकामगार ठेवणार्‍यांना कामगार विभागाचा कडक इशारा मलकापूर / प्रतिनिधी बालकामगार प्रथेला आळा घालण्यासाठी कामगार विभागाने मलकापूर शहरात विशेष धाडसत्र राबवत दोन आस्थापनांमधून तीन बालकामगारांची मुक्तता केली. संबंधित दोन्ही आस्थापना चालकांविरुद्ध बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे शहरातील … Continue reading मलकापुरात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून तीन बालकामगारांची मुक्तता