चांगेफळचा प्रथमेश ठरला देशातील अव्वल गुणवंत; सीए फाउंडेशनमध्ये भारतात १६वा क्रमांक!

अतिदुर्गम गावातील विद्यार्थ्याची उल्लेखनीय कामगिरी; ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श. ग्राम चांगेफळच्या प्रथमेश मोगलचा सीए फाउंडेशन परीक्षेत भारतात १६वा क्रमांक; गावात भव्य सत्कार बुलडाणा (प्रतिनिधी)- मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या माहेरघर असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील अतिदुर्गम चांगेफळ गावातील गुणवंत विद्यार्थी प्रथमेश प्रवीण मोगल यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत देशभरातून १६वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय … Continue reading चांगेफळचा प्रथमेश ठरला देशातील अव्वल गुणवंत; सीए फाउंडेशनमध्ये भारतात १६वा क्रमांक!