सहाय्यक जनमाहिती अधिकार्‍यास २५ हजारांचा दंड

वेतनातून दोन हप्त्यांत वसुलीचे आदेश अकोला-  माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती उपलब्ध नसल्याचा दावा करून आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक जन माहिती अधिकारी गजानन गुल्हाने यांच्यावर राज्य माहिती आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड कायम ठेवला आहे. राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाचे आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. दामोदर किसन राऊत यांनी मागितलेल्या माहितीसंदर्भातील … Continue reading सहाय्यक जनमाहिती अधिकार्‍यास २५ हजारांचा दंड