गुंधा क्रीडांगण सपाटीकरण व तयारीच्या कामात पाच लाखांचा भ्रष्टाचार – पुरुषोत्तम केंद्रे

कारवाई गुलदस्त्यातय; २५९ झाडे विना परवानगी तोडण्यात आल्याचा आरोप लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे दि. १३ मे रोजी लेखी तक्रार बुलढाणा / प्रतिनिधी लोणार तालुक्यातील ग्रा.पं.गुंधा येथे क्रीडांगण सपाटीकरण व तयारीच्या कामात कोणतेही काम न करता फक्त कागदावरच काम दाखवून ५लाख रुपये हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गावातील रहिवासी पुरुषोत्तम देवराव केंद्रे … Continue reading गुंधा क्रीडांगण सपाटीकरण व तयारीच्या कामात पाच लाखांचा भ्रष्टाचार – पुरुषोत्तम केंद्रे