विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार

बुलढाणा- हवामान अभ्यासकांच्या मते येत्या २० जूनपर्यंत तरी विदर्भात मोसमी पावसाचे आगमन नाही. प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, बहुतांश भागात मान्सूनपूर्व स्थितीच राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. पुढील चार दिवस कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नसून त्यानंतर दोन ते चार अंश सेल्सिअसने घट … Continue reading विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार